Tuesday, 15 September 2015

नेते आणि जणमानसाशी जुडलेला एक कार्यकर्ता



राजकारणांत निवडणूक आणि मतदाराबरोबर महत्वाचा असतो तो म्हणजे कार्यकर्ता. कार्यकर्त्याच्या सेवेतूनच नेते मडंळी समाजाशी जुडले जातात. असाच एका समाजाशी आणि नेत्यांशी जुडलेला सच्चा कार्यकर्ता प्रताप उर्फ़ भैय्या माने…

No comments:

Post a Comment