कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूकीमध्ये सेवा संस्था गटातून मा. श्री प्रताप उर्फ़ भैय्या माने यांची संचालकपदी निवड झाल्याबदल हार्दिक अभिनंदन !
राजकारणांत निवडणूक आणि मतदाराबरोबर महत्वाचा असतो तो म्हणजे कार्यकर्ता. कार्यकर्त्याच्या सेवेतूनच नेते मडंळी समाजाशी जुडले जातात. असाच एका समाजाशी आणि नेत्यांशी जुडलेला सच्चा कार्यकर्ता प्रताप उर्फ़ भैय्या माने…