Tuesday, 15 September 2015

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक



कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूकीमध्ये सेवा संस्था गटातून मा. श्री प्रताप उर्फ़ भैय्या माने यांची संचालकपदी निवड झाल्याबदल हार्दिक अभिनंदन !

नेते आणि जणमानसाशी जुडलेला एक कार्यकर्ता



राजकारणांत निवडणूक आणि मतदाराबरोबर महत्वाचा असतो तो म्हणजे कार्यकर्ता. कार्यकर्त्याच्या सेवेतूनच नेते मडंळी समाजाशी जुडले जातात. असाच एका समाजाशी आणि नेत्यांशी जुडलेला सच्चा कार्यकर्ता प्रताप उर्फ़ भैय्या माने…

पालिकांनी पारदर्शी कारभार करावा: श्रीमती राजीवलोचन



नगरपालिका संचालनालयाच्या प्रधानसचिव श्रीमती राजीवलोचन यांनी कागल पालिकेमार्फ़त सुरु असलेल्या विविध प्रकल्पांना
भेटी दिल्या. सोबत जिल्हा बँकचे संचालक भैय्या माने व इतर